एक्स्प्लोर
Hina Khan In Photos : हिना खानचं मालदीवमध्ये 'बिगीनी' शूट!

Feature_Photo_(1)
1/9

हिंदी मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील हिना खानच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये हिना झळकली होती, तेव्हापासून तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे.
2/9

कामातून काही दिवसांचा ब्रेक घेऊन हिना खान फिरण्यासाठी मालदीव येथे गेली आहे. आपल्या वेकेशनच्या पहिल्या दिवसापासून ती रोज समुद्रकिनाऱ्यावरील तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतेय.
3/9

या फोटोंवर हिनाचे फॅन्स तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. इन्स्टाग्रामवर हिनाचे सध्या 11.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. @realhinakhan हा तिचा इन्स्टाग्रामचा युजर आयडी आहे.
4/9

काही दिवसांपूर्वी हिना खान हिने आपले बिकिनीमधील हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमुळे हिना खान प्रचंड व्हायरल होतेय.
5/9

Souce : Instagram @realhinakhan
6/9

हिना खानला कायम फिरायला आवडतं, ती वेकेशन लव्हर आहे, कामातून जसा वेळ मिळेल तशी ती ट्रिप्स प्लॅन करते. सध्याचं तिचं वेकेशन डेस्टिनेशन मालदीव आहे.
7/9

हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत हिना मालदीव येथे वेकेशनसाठी गेली आहे. या दोघांचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
8/9

बिकिनी घातल्याने काही युझर्सने हिनाला कमेंट्स सेक्शनमध्ये ट्रोलही केले आहे.
9/9

Souce : Instagram @realhinakhan
Published at : 25 Mar 2021 10:43 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
