एक्स्प्लोर

PHOTO : महाराष्ट्राची लाडकी विनोदवीर जोडी! भारत गणेशपुरे-सागर कारंडेचे हिंदी टीव्ही विश्वात दमदार पदार्पण!

Sagar Karande, Bharat Ganeshpure

1/6
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ म्हणजे भारतीय प्रेक्षकांसाठी वीकएंडची पर्वणीच आहे! 11 जून पासून सुरू झालेला हा शो, त्यातील मजेदार कंटेन्टमुळे प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत चालला आहे.

2/6
अर्चना पूरण सिंह आणि शेखर सुमन या शोमध्ये परीक्षणाचे काम करत असून, या शोमध्ये दर आठवड्याला नवे नवे स्पर्धक येतात आणि उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या उमेदीने आपले धमाल अॅक्ट सादर करतात.

3/6
या व्यतिरिक्त, प्रत्येक भागात या धमाल-आनंदात भर घालायला एका प्रसिद्ध विनोदवीराला सरपंच म्हणून आमंत्रित करण्यात येते.

4/6
या भागात इतर स्पर्धकांसोबत मुंबईच्या विनोदवीरांची प्रसिद्ध जोडी अभिनेता भारत गणेशपुरे आणि अभिनेता सागर कारंडे या शोमध्ये स्पर्धक म्हणून येणार आहे.

5/6
या जोडीचं धमाल सादरीकरण पाहून प्रभावित झालेली परीक्षक अर्चना पूरण सिंह म्हणाली की, ‘तुमचा अॅक्ट तर अफलातून होताच, पण त्याहीपेक्षा जबरदस्त तुमची जोडी जबरदस्त आहे. तुम्ही दोघे धमाल एन्टरटेनर आहात आणि तुम्ही माझे चांगलेच मनोरंजन केलेत. मला खूप मजा आली.’

6/6
अर्चना पूरण सिंहने तर त्या दोघांची तुलना मुंबईच्या वडापावशी केली. त्यांच्या जुगलबंदीला दाद देत ती म्हणाली, की ते दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी

कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज

जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?

Embed widget