एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री टीना दत्ताचं मनमोहक सौंदर्य; फोटो चर्चेत!
'उत्तरन' या टीव्ही शोने घराघरात खास ओळख मिळवून देणारी अभिनेत्री टीना दत्ता हिच्या चर्चा सध्या जोरात आहेत.

(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
1/6

टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
2/6

टीव्हीची ही संस्कारी सून, टीना खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे.(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
3/6

टीना तिच्या टीव्ही शोशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी जोडलेली आहे. आता पुन्हा टीनाने तिच्या नव्या लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
4/6

यामध्ये टिना एकदम साध्या लूक मध्ये दिसत आहे. टिनाने या फोटोशूटसाठी लाईट कलरचा कुर्ता प्राशन केला आहे.(फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
5/6

लुक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेक-अप केला आहे. कानात झुमके घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
6/6

टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे. आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य : tinadatta/इंस्टाग्राम)
Published at : 04 Aug 2022 11:43 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
गोंदिया
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
