एक्स्प्लोर

Rupali Bhosle: रुपाली भोसलेनं सांगितली होती स्ट्रगल स्टोरी; म्हणाली...

एका मुलाखतीमध्ये रुपालीनं (Rupali Bhosle) तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं होतं.

एका मुलाखतीमध्ये रुपालीनं (Rupali Bhosle) तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं होतं.

(Rupali Bhosle/Instagram)

1/9
छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली भोसलेला  विशेष लोकप्रियता मिळाली.
छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली भोसलेला विशेष लोकप्रियता मिळाली.
2/9
रुपाली ही या मालिकेमध्ये संजना ही भूमिका साकारते. रुपालीनं बिग बॉस मराठी 2 मध्ये देखील सहभाग घेतला होता.
रुपाली ही या मालिकेमध्ये संजना ही भूमिका साकारते. रुपालीनं बिग बॉस मराठी 2 मध्ये देखील सहभाग घेतला होता.
3/9
रुपालीनं बालपणी खडतर प्रसंगांचा सामना केला होता. एका मुलाखतीमध्ये रुपालीनं तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं होतं. जाणून घेऊयात रुपालीच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...
रुपालीनं बालपणी खडतर प्रसंगांचा सामना केला होता. एका मुलाखतीमध्ये रुपालीनं तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं होतं. जाणून घेऊयात रुपालीच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...
4/9
रुपालीनं एका मुलाखतीमध्ये तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'माझा जन्म वरळीमध्ये झाला. माझं बालपण हे मुंबईमध्येच गेलं. माझं शिक्षण फारसं झालं नाही. त्यामागे काही कारणं होती. नववीची परीक्षा मी  नुकतीच दिली होती. त्यावेळी एक स्किम आली होती. माझ्या मोठ्या काकानं माझ्या आईला त्या स्किममध्ये पैसे भरायला सांगितले. तेव्हा आईनं काकाला सगळे सेव्ह केलेले पैसे दिले होते. ते पैसे त्या स्किममध्ये बुडाले. त्यामुळे आम्हाला आमचं शिक्षण बंद करावं लागलं. आम्हाला आमचं राहतं घर विकावं लागलं. '

5/9
'त्यानंतर माझ्या बाबांच्या वहिनीकडे आम्ही राहायला गेलो होतो. भर पावसात तिनं आम्ही घराबाहेर काढलं. बाबांनी तिला घर विकल्यानंतर मिळालेले पैसे दिले होते. ते पैसे जेव्हा बाबा तिच्याकडे मागायला गेले तेव्हा तिनं ते पैसे दिले नाही.'  असंही रुपालीनं  मुलाखतीत सांगितलं.

6/9
पुढे रुपालीनं सांगितलं, 'आईला त्यावेळी दोनवेळा सिव्हिअर अटॅक आले. बाबांचा एक मित्र होता त्यांनी आम्हाला मदत केली. मी, माझा भाऊ आणि माझे आई-बाबा आम्ही अशा घरात राहिलो, जिथे आधी गुरं बांधली जायची. त्या घराच्या बाजूला एक रेल्वेचं रुळ होतं. माझा भाऊ तेव्हा मला म्हणाला की, आपण त्या रुळावर जाऊ झोपायचं का? म्हणजे हा सगळा त्रास संपेल. ते ऐकून मला आत्महत्येचे विचार मनात येत होते.'

7/9
'मला शिकायचं होतं, पण मला ते जमलं नाही. मी वयाच्या 15 व्या वर्षी कामाला सुरुवात केली. तो काळ फारच भीषण होता. पण मी ठरलं होतं की, मी जिवंत असेपर्यंत मी माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात असे दिवस परत येऊ देणार नाही.' असंही रुपालीनं त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

8/9
रुपालीचा चाहता वर्ग मोठा आहे. आई कुठे काय करते मालिकेतील रुपालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
रुपालीचा चाहता वर्ग मोठा आहे. आई कुठे काय करते मालिकेतील रुपालीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
9/9
रुपाली तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
रुपाली तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde On Bollywood Actors Pan Masala Advertisement: शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शाहरुख खानसह अजय देवगण, टायगर श्रॉफला नोटीस धाडली; आता तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget