प्रसिद्ध अभिनेत्री जॅस्मिन भसीन हिला आता कोणाच्याही परिचयाची गरज नाही. रिअॅलिटी शो 'बिग बॉस 14' चा भाग झाल्यापासून ती खूप चर्चेत आहे.(photo:jasminbhasin2806/ig)
2/6
जॅस्मिनने केवळ आपल्या अभिनयानेच नाही तर आपल्या स्टायलिश शैलीने आणि मनमोहक अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.(photo:jasminbhasin2806/ig)
3/6
सध्या जॅस्मिन अली गोनी तिच्या लग्नाच्या बातम्यांनी चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या नवीन फोटोशूटची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(photo:jasminbhasin2806/ig)
4/6
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तीने लाल रंगाचा रिव्हिलिंग गाऊन परिधान केलेला दिसत आहे.(photo:jasminbhasin2806/ig)
5/6
या फोटोशूटमध्ये जॅस्मिन भसीन खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. जॅस्मिनने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रेड वेल्वेट केक'. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(photo:jasminbhasin2806/ig)
6/6
र्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती टीव्ही सीरियल्स व्यतिरिक्त इतर अनेक प्रोजेक्ट्समध्येही दिसली आहे. सध्या ती तिच्या पंजाबी चित्रपट 'हनीमून'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे ती पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.(photo:jasminbhasin2806/ig)