एक्स्प्लोर
PHOTO: संक्रांतिनिमित्त मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेने शेअर केलं खास फोटोशूट; पाहा फोटो!
मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे(Abhidnya Bhave) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.
![मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे(Abhidnya Bhave) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/62323bc22ca27cbc434ac2b0f625b4761673859958885289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
1/11
![अभिनेत्री अभिज्ञा भावे ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/d632deb7161cd58741b351ee3e46f68367280.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री अभिज्ञा भावे ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
2/11
![मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे(Abhidnya Bhave) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. अभिज्ञाचा पती मेहुल पै (Mehul Pai) याने कॅन्सरशी झुंज दिली आहे.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/0b1ba684f94df7140c34742d4d4e8d3e092b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे(Abhidnya Bhave) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. अभिज्ञाचा पती मेहुल पै (Mehul Pai) याने कॅन्सरशी झुंज दिली आहे.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
3/11
![अभिज्ञानं नुकतंच मेहुल सोबत संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/90edcd2d52356b1a02a7b6cf5d7d9cf840474.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिज्ञानं नुकतंच मेहुल सोबत संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
4/11
![या फोटोमध्ये दोघे समुद्रकिनारी दिसत आहे. दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/22bcf70c2b9280cf518293b3a6f9bcbed3920.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये दोघे समुद्रकिनारी दिसत आहे. दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
5/11
![फोटोमध्ये दोघे खूप खुश दिसत आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/862bda1d2c2d123c3630f130cac5d57c4788e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोमध्ये दोघे खूप खुश दिसत आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
6/11
![पारंपरिक अवतारात अभिज्ञाने हे फोटोशूट केले आहे. हे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/fa05504746eb3ddf25ffbb7d93e55a63e5f12.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पारंपरिक अवतारात अभिज्ञाने हे फोटोशूट केले आहे. हे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
7/11
![6 जानेवारी 2021 रोजी अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्नगाठ बांधली.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/a0c3d33e478dfdb8a5b105d67925a433f56bf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6 जानेवारी 2021 रोजी अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्नगाठ बांधली.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
8/11
![लग्नाआधी 15 वर्ष हे दोघे एकमेकांना ओळखत होते. कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/262b59869218c42edaa8c51b3949365a84d18.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लग्नाआधी 15 वर्ष हे दोघे एकमेकांना ओळखत होते. कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
9/11
![हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/a41441b21474e8c38991ad211e640206832f0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
10/11
![त्यानंतर अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/3e2442c956ab559cf6b6d4a65f493977590b9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
11/11
![अभिज्ञा मेहुलसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/16/4b584d1c697187a2a0e68dfdcf572c96676ae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिज्ञा मेहुलसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करते.(फोटो सौजन्य :abhidnya.u.b/इंस्टाग्राम)
Published at : 16 Jan 2023 02:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)