एक्स्प्लोर
Sunny Leone Photos: सनी लिओनीचा ग्लॅमरस अवतार; फोटोंची होत आहे जोरदार चर्चा!
(photo:sunnyleone/ig)
1/6

सनी लिओनी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटो-व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सनीने एक ग्लॅमरस लूक शेअर केलाय.(photo:sunnyleone/ig)
2/6

या फोटोंमध्ये सनी लांब सिल्व्हर टाइट गाऊनमध्ये कमालीची दिसत आहे. (photo:sunnyleone/ig)
3/6

कमी मेकअप, मोकळे केस आणि सिल्वर कानातले यामुळे सनीच्या लुकमध्ये भर पडली आहे.(photo:sunnyleone/ig)
4/6

सनी लिओनीचे नुकतेच 'डिंगर कॅट' हे गाणे रिलीज झाले आहे. कन्नड चित्रपट 'चॅम्पियन'च्या या गाण्यातील सनीचा डान्स खूप पसंत केला जात आहे.(photo:sunnyleone/ig)
5/6

ओटीटीवर सनीचा 'अनामिका' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट वाईटरित्या फ्लॉप ठरला.(photo:sunnyleone/ig)
6/6

सनीने नुकताच तिचा 41 वा वाढदिवस साजरा केला, ज्याचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.(photo:sunnyleone/ig)
Published at : 23 May 2022 04:25 PM (IST)
आणखी पाहा























