अभिनेत्री स्पृहा जोशी लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. (Photo Credit : @spruhavarad/Instagram)
2/6
उत्कृष्ट अभिनयासोबत, आपल्या कवितांनी स्पृहा कायम चाहत्यांची मनं जिंकत असते. (photo : @spruhavarad/IG)
3/6
स्पृहा सध्या तिच्या आवडत्या कुत्र्यासोबत फोटो शेअर करत आहे. (photo : @spruhavarad/IG)
4/6
स्पृहा सध्या तिचा नवीन चित्रपट 'पुरणपोळी'च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे, शुटींगच्या सेटवरूनही स्पृहाने कुत्र्यासोबतचे खास फोटो शेअर केलेत. (photo : @spruhavarad/IG)
5/6
हा फोटो शेअर करत स्पृहाने 'Morning Cuddles' असं कॅपशन दिलं आहे. (photo : @spruhavarad/IG)
6/6
स्पृहा नुकतीच 'पुन:श्च हरिओम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'एका दुसरी गोष्ट', 'अग्निहोत्र', 'उंच माझा झोका' या तिच्या मालिका छोट्या पडद्यावर गाजल्या होत्या.(photo : @spruhavarad/IG)