एक्स्प्लोर
Sonalee Kulkarni : पाहा सोनालीचा 'मंडे मूड'!
(photo:sonalee18588/ig)
1/6

मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. (photo:sonalee18588/ig)
2/6

सोनाली नेहमीच तिचे वेगवेगळे लूक शेअर करत असते. (photo:sonalee18588/ig)
Published at : 28 Feb 2022 03:12 PM (IST)
आणखी पाहा






















