एक्स्प्लोर
PHOTO: श्रिया पिळगावकरचे बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणाले क्या बात!; पाहा फोटो
स्टारकिड असली तरी, श्रिया पिळगांवकर स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आज इथवर पोहोचली आहे. तिने तिच्या करिअरमध्ये प्रचंड मेहनतीने काम मिळवले आहे.
(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
1/10

सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगांवकरने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
2/10

मराठीप्रमाणेच तिने हिंदी चित्रपट, वेब सीरिज, विदेशी भाषांमधील कलाकृती, नाटकं यामध्ये काम केले आहे. दरम्यान विविध ब्रँड्सच्या जाहिरातीही अभिनेत्रीने केल्या आहेत.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
Published at : 16 Sep 2022 04:55 PM (IST)
आणखी पाहा























