एक्स्प्लोर

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेच्या हृदयविकाराचा झटक्याचा कोविड लशीची संबंध?

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता

(pc:shreyastalpade27/ig)

1/9
अभिनेता श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) काही महिन्यांपूर्वी त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठिण प्रसंग अनुभवला होता.

2/9
काही महिन्यांपूर्वी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर श्रेयससाठी प्रत्येक ठिकाणी प्रार्थना होऊ लागली. तो काळ आणि त्यावेळी काय घडलं होतं, यावर श्रेयसने अनेकदा भाष्य केलंच आहे.

3/9
नुकतच कोविड लशीवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यातच कोविड किंवा त्याची लस यापैकी एकाचा माझ्या हृदयविकाराच्या झटक्याशी नक्कीच संबंध असल्याचं श्रेयसने म्हटलं आहे.

4/9
ॲस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीच्या खुलाशानंतर कोरोनाची लस घेणाऱ्या लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ॲस्ट्राझेनेकाने कंपनीने न्यायालयात कबूल केले आहे की, कोविशिल्डमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) म्हणजेच थ्रोम्बोसिस होऊ शकते.

5/9
यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेटची संख्या कमी होते. थ्रोम्बोसाइटोपेनियाच्या गंभीर प्रकरणांमध्ये, यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. त्यातच आता श्रेयसने देखील त्याच्या हृदयविकाराच्या झटक्याविषयी सविस्तर  भाष्य केलं आहे.

6/9
तो कठिण प्रसंग आठवत श्रेयसने म्हटलं की,  'ती अत्यंत अनपेक्षित अशी वेळ होती. आपल्याला वाटतं की आपण सगळी काळजी घेत आहोत. व्यायाम, डाएट सगळ्या गोष्टी करतोय. पण तुम्हाला माहित नसतं कधी काय घडेल. त्यातच आता या सगळ्यावर कोविड लशीचा देखील संबंध असल्याचं आता म्हटलं जात आहे.

7/9
आपण हल्ली असे अनेक किस्से ऐकतो, कि आता चांगला होता आणि अचानक असं काहीतरी झालं. मग या सगळ्याला काय कारण असू शकतं. मी धुम्रपान करत नाही, मी दररोज दारु पीत नाही, तंबाखू वैगरे मला व्यसन नाही. होय माझं कलेस्ट्रोल नक्कीच जास्त होतं, पण मला सांगितलं होतं की हे नॉर्मल आहे. त्यासाठीही मी औषधं घेत होतो. मला डाएबिटीज नाही, बीपी नाही मग दुसरं कारण काय असू शकतं. मला खायलाही खूप आवडतं, पण म्हणून मी जास्त बाहेरचंही खात नाही. जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेत होतो.'

8/9
तुला असं वाटतं का की त्यामुळे तुला हृदयविकाराचा झटका आला? या प्रश्नाचं उत्तर देताना श्रेयसने म्हटलं की, 'मी या थिअरली नक्कीच नाकारणार नाही. पण होय कोविडची लस घेतल्यानंतर मला जास्त थकवा जाणवू लागला होता. पण कदाचित मला लसीकरण किंवा कोविडमुळे हा त्रास झाला असले,हेही मी नाकारु शकत नाही. पण आता हे नक्की कशामुळे झालं, हे मलाही सांगता येणार आहे. मात्र यापैकी एका गोष्टीचा याच्याशी नक्कीच संबंध आहे.'

9/9
'आपण आपल्या शरीरासाठी कोणती लस घेतली, त्यामध्ये काय होतं, याची कल्पना आपल्या कोणालाच नाही, ही अत्यंत दु्र्दैवाची गोष्ट आहे. अर्थात आपण सगळ्यांनीच संबंधित कंपनीवर विश्वास ठेवला. त्यामुळे या सगळ्याचा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम झालाय हे मलाही जाणून घ्यायचं आहे. पण माझ्या हार्टअटॅक मागे कोविडची लस कारणीभूत आहे, हे मी देखील ठामपणे सांगू शकत नाही, असं यावेळी श्रेयसने म्हटलं.  (pc:shreyastalpade27/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी

बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू;  रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले

Embed widget