एक्स्प्लोर

Auto Shankar: वेश्याव्यसाय अन् हिंसेचा खेळ; ऑटो ड्रायव्हर कसा अडकला गुन्ह्यांच्या जाळ्यात? सत्य घटनेवर आधारीत 'ही' क्राइम थ्रिलर सिरीज पाहिलीत का?

Serial Killer Story on OTT: ऑटो ड्रायव्हर कसा अडकला गुन्ह्यांच्या जाळ्यात? ऑटो शंकर या वेब सिरीजची चर्चा.

Auto Shankar True Story Web Series

1/8
Auto Shankar True Story Web Series: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील असे अनेक  वेब सिरीज आणि चित्रपट आपण पाहिले असतील, ज्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: हादरवून सोडलं असेल. सध्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांचा ट्रेंड सुरू आहे. अशाच एका सिरीजची चर्चा होत आहे. ही थ्रिलर वेब सिरीज सिरियल किलरवर आधारीत असून, ही कथा अत्यंत भयानक आहे.

2/8
जर, आपल्याला क्राइम थ्रिलर सिनेमा आवडत असेल तर, ZEE 5 वरील 'ऑटो शंकर' ही मालिका आपल्याला नक्कीच आवडेल.

3/8
'ऑटो शंकर' ही वेब सिरीज सत्य घटनेवर आधारीत आहे. 1985 ते 1995 या काळात चेन्नई शहरात सिरीयल किलरने दहशत माजवली होती. 6 लोकांची हत्या केली होती.

4/8
या सिरीजला आयडीबीकडून 6.8 रेटिंग मिळाले आहे. या भयानक सिरीजचं दिग्दर्शन रंगा यांनी केलं आहे. या सिरीजमध्ये अप्पानी सारथने मुख्य भूमिका साकारली आहे.  या व्यतिरिक्त सरन्या रवि,  अर्जून चिदम्बरम कथिरावण, देव बाबू आणि वसुधा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

5/8
या सिरीजमध्ये गौरी शंकर हे पात्र ऑटो ड्रायव्हर असतो. तो पत्नी  सुमति आणि मुलासोबत राहत असतो. त्याची परिस्थिती बिकट असते.  1980 साली तो गुन्हेगारी जगतात प्रवेश करतो.

6/8
त्याने दारुसह वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवले, तसेच अनेकांची हत्याही केली.  1985 ते 1995 या काळात त्याने  सहा जणांची हत्या केली होती. 1988 साली त्याला अटक झाली.

7/8
न्यायालयाने त्याला फाशीची सुनावली. 1995 साली शंकरला फाशी देण्यात येते. या वेब सिरीजमध्ये शंकरच्या आयुष्यातील विविध पैलू पाहायला मिळतात.  त्याच्या आयुष्याची सुरुवात ते गुन्हेगारी विश्वाकडे तो कसा वळाला, हे या वेब सिरीजमधून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

8/8
10 भागांची ही वेब सिरीज आपल्याला हादरवून सोडेल. जुन्या मद्रासमधील क्राइमचं वास्तव या वेब सिरीजमध्ये ठळकपणे मांडले गेले आहे. ही वेब सिरीज आपल्याला तामिळ, कन्नड, हिंदी, तेलुगु आणि मल्याळम भाषांमध्ये पाहता येईल.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Ramayana: ‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?  मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु

शॉकिंग!  महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक

Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Embed widget