एक्स्प्लोर
शाहरुख खानच्या 'पठाण'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला
Pathaan : 'पठाण' या सिनेमाची निर्मिती 250 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.
Pathaan
1/10

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
2/10

रिलीजच्या 39 व्या दिवशीही जगभरात 'पठाण' या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
Published at : 05 Mar 2023 06:35 PM (IST)
आणखी पाहा























