एक्स्प्लोर

PHOTO : 'रिस्क है तो इस्क है'... Scam 1992मध्ये हर्षद मेहतांच्या भूमिकेत दिसलेला प्रतिक गांधी आहे तरी कोण?

Pratik_Gandhi_00

1/9
'रिस्क है तो इश्क है' स्कॅम 1992 (Scam 1992) मधील हा डायलॉग... स्कॅम 1992 या वेब सीरीजमधील. (@pratikgandhiofficial/Instagram)
'रिस्क है तो इश्क है' स्कॅम 1992 (Scam 1992) मधील हा डायलॉग... स्कॅम 1992 या वेब सीरीजमधील. (@pratikgandhiofficial/Instagram)
2/9
स्कॅम 1992 ही वेब सीरिज लोकांपर्यंत पोहोचली ती प्रतीक गांधीच्या अभिनयामुळे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. (@pratikgandhiofficial/Instagram)
स्कॅम 1992 ही वेब सीरिज लोकांपर्यंत पोहोचली ती प्रतीक गांधीच्या अभिनयामुळे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. (@pratikgandhiofficial/Instagram)
3/9
स्कॅम 1992 मध्ये प्रतिकने स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांची भूमिका साकारली होती. (@pratikgandhiofficial/Instagram)
स्कॅम 1992 मध्ये प्रतिकने स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांची भूमिका साकारली होती. (@pratikgandhiofficial/Instagram)
4/9
या भूमिकेमुळे प्रतिक एका रात्रीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या कामाची कधी एवढी दखल घेतली जाईल, याचा विचारही प्रतिकने कधी केला नव्हता. (@pratikgandhiofficial/Instagram)

5/9
एका मुलाखतीत बोलताना प्रतीक गांधीने आपल्या स्ट्रगलची कहाणी सांगितली आहे.
एका मुलाखतीत बोलताना प्रतीक गांधीने आपल्या स्ट्रगलची कहाणी सांगितली आहे. "मी चौथीत होतो त्यावेळी मी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं होतं. तेव्हापासूनच मला अभिनयाची आवड निर्माण झाली होती. वडिलांनी मला सपोर्ट केला, पण त्यांचं म्हणणं होतं की, आधी डिग्री घे, त्यानंतर जे करायचं आहे ते कर. मग मी इंजिनिअरिंग केलं.", असं प्रतिक गांधीने सांगितलं. (@pratikgandhiofficial/Instagram)
6/9
इंजिनियरिंग करता करता प्रतीक अनेक छोट्या नाटकांमध्ये काम करत होता. कारण त्याचं खरं प्रेम अभिनयावर होतं, असंही तो सांगतो. (@pratikgandhiofficial/Instagram)
इंजिनियरिंग करता करता प्रतीक अनेक छोट्या नाटकांमध्ये काम करत होता. कारण त्याचं खरं प्रेम अभिनयावर होतं, असंही तो सांगतो. (@pratikgandhiofficial/Instagram)
7/9
"मी मुंबईत आलो. काही महिने खूप संघर्ष करावा लागला. 2006 मध्ये सूरतमध्ये पूर आला, त्यामध्ये आमचं घर वाहून गेलं. माझं संपूर्ण कुटुंब मुंबईत आलं. यादरम्यान, माझं लग्नही झालं. 5 लोकांचं कुटुंब वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होतं. मी फुल टाइम जॉब करत होतो. परंतु, अशा परिस्थितही दोन तासांचा वेळ काढून मी नाटकाचा सराव करत होतो.", असं प्रतिक बोलताना म्हणाला. (@pratikgandhiofficial/Instagram)
8/9
"स्कॅम 1992 मध्ये काम केल्यानंतर माझ्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली. अनेकजण आता माझा लीड अॅक्टर म्हणून विचार करत आहेत. कारण 36व्या वर्षी मी रिस्क घेतली कारण रिस्क है तो इश्क है." , असंही प्रतीकनं बोलताना सांगितलं. (@pratikgandhiofficial/Instagram)
9/9
(@pratikgandhiofficial/Instagram)
(@pratikgandhiofficial/Instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Embed widget