एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
PHOTO: सारा बनली इंडियन बार्बी डॉल; दोन दिवसात घटवली पोटाची चरबी!
sara ali khan
1/11

सारा अली खान मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत चर्चेत आली. गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये सारा अप्रतिम दिसत होती.
2/11

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सारा अली खानचा पिंकी लेहेंगा लूक लोकांना आवडला. सारा खूप आनंदी दिसत होती.
3/11

आता पार्टीच्या एका दिवसानंतर अभिनेत्रीने एक मोठा खुलासा केला आहे. साराने सांगितले की, तिने अवघ्या दोन आठवड्यात पोटाची चरबी कमी केली आहे.
4/11

बेबी पिंक रंगाच्या लेहेंग्यात अभिनेत्रीने असा किलर लूक दाखवला, हे पाहून लोक वेडे झाले.
5/11

सारा अली खानने 'केदारनाथ' (Kedarnath) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
6/11

या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली होती. पहिलाच सिनेमा यशस्वी ठरल्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.
7/11

'केदारनाथ'नंतर रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' या सिनेमात ती झळकली. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला.
8/11

सारा व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.
9/11

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत साराचं नाव जोडलं गेलं आहे.
10/11

सारा सिनेमांसह जाहिरातींच्या माध्यमातून चांगलेच पैसे कमावते. ती दरमहा सुमारे 50 लाख रुपये कमावते.
11/11

पाच वर्षांच्या तिच्या कारकिर्दीत तिने 50 कोटींची कमाई केली आहे. सारा अली खानकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत.
Published at : 07 Nov 2023 12:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























