एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sara Ali Khan : सिनेमाच्या रिलीजआधी सारा अली खान अजमेर शरीफ दर्ग्यात! पाहा फोटो
Sara Ali Khan : सारा अली खानने 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे.
![Sara Ali Khan : सारा अली खानने 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/da02c0619b9637945fdc264e731098091684738225818254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sara Ali Khan
1/10
![बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमामुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/401397583719e3de7f824ec659bbe5a88236b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10
![सारा सध्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं प्रमोशन करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/38fa7433aa10974a4830747182f0bdf7bab16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा सध्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं प्रमोशन करत आहे.
3/10
![सारा अली खानने 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/8be384ec070209b46720b0526928a24540269.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानने 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे.
4/10
![अजमेर शरीफ दर्ग्यातील साराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/eabd148962f1ff11bc3fe9d843d999cc011ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजमेर शरीफ दर्ग्यातील साराचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/10
![साराला भेटण्यासाठी चाहत्यांनी अजमेर शरीफ दर्गा परिसरात खूप गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/ef8198821cdaa5f1320afbe97e2a436ff642a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साराला भेटण्यासाठी चाहत्यांनी अजमेर शरीफ दर्गा परिसरात खूप गर्दी केली होती.
6/10
![सारा अली खानने शरीफ दर्ग्याला भेट दिली त्यावेळी फिकट हिरव्या रंगाचा सूट परिधान केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/e6c1be4ee9f55c565c6f11fbd489e48b4d34c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानने शरीफ दर्ग्याला भेट दिली त्यावेळी फिकट हिरव्या रंगाचा सूट परिधान केला होता.
7/10
![साराने दर्ग्याच्या भिंतीला धागा बांधून दुआदेखील मागितली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/0f50d15c3f7da0ff105374eef2decbafdc7d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साराने दर्ग्याच्या भिंतीला धागा बांधून दुआदेखील मागितली आहे.
8/10
![सारा अली खानला अजमेर शरीफ दर्ग्याच्या आवारात चाहत्यांनी घेरलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/6a0ab63cbf93124a2417f8333e9c429c7efe5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानला अजमेर शरीफ दर्ग्याच्या आवारात चाहत्यांनी घेरलं होतं.
9/10
![सारा अली खानला अजमेर शरीफ दर्ग्याच्या आवारात चाहत्यांनी घेरलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/3b48acd3963f0f993cec6593f01479ade8758.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सारा अली खानला अजमेर शरीफ दर्ग्याच्या आवारात चाहत्यांनी घेरलं होतं.
10/10
![2021 मध्ये साराने तिच्या आईसोबत म्हणजेच अमृता सिंहसोबत अजमेर शरीफ दर्गाला भेट दिली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/22/77a356ea8037a02e0214cc809bb01c0a315af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2021 मध्ये साराने तिच्या आईसोबत म्हणजेच अमृता सिंहसोबत अजमेर शरीफ दर्गाला भेट दिली होती.
Published at : 22 May 2023 12:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)