एक्स्प्लोर

Sanya Malhotra Leopard Print Bikini Photos: संस्कारी इमेजला छेद, लेपर्ड प्रिंट बिकिनीमध्ये 'Mrs' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज PHOTOs

Sanya Malhotra Goes Bold In Leopard Print Bikini Photos: 'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रानं आपली सिंपल आणि संस्कारी इमेज डावलून अगदी हटके अंदाज कॅरी केला आहे.

Sanya Malhotra Goes Bold In Leopard Print Bikini Photos

1/11
Sanya Malhotra Goes Bold In Leopard Print Bikini Photos: 'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रानं आपली सिंपल आणि संस्कारी इमेज डावलून अगदी हटके अंदाज कॅरी केला आहे.
Sanya Malhotra Goes Bold In Leopard Print Bikini Photos: 'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रानं आपली सिंपल आणि संस्कारी इमेज डावलून अगदी हटके अंदाज कॅरी केला आहे.
2/11
सध्या सोशल मीडियावर सान्या मल्होत्राच्या बोल्ड आणि फॅशनेबल अंदाजाचीच चर्चा सुरू आहे.

3/11
नुकतंच, सान्या मल्होत्रानं 'लेपर्ड-प्रिंट' बिकिनीमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केलंय. त्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीचं हा बोल्ड आणि मादक अंदाज चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेतोय.

4/11
'Mrs' सिनेमातील आपल्या दमदार अभिनयासाठी कौतुकास पात्र ठरलेली सान्या मल्होत्रा, तिच्या या नव्या लूकमध्ये एखाद्या स्टायलिश 'दिवा'प्रमाणेच दिसतेय. या फोटोंमध्ये सान्याचा आत्मविश्वास पाहण्यासारखाच आहे.

5/11
सान्या लेदरच्या खुर्चीवर बसून 'किलर पोझेस' देतेय, तर कधी थेट कॅमेऱ्यात पाहून आपल्या चेहऱ्यावरच्या किलर एक्सप्रेशन्सनी चाहत्यांची मनं जिंकतेय.

6/11
सान्याचं ग्लॅमरस ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या फोटोशूटसाठी, सान्यानं तिच्या 'लेपर्ड-प्रिंट' बिकिनीवर एक काळ्या रंगाचे 'ओव्हरसाईज्ड जॅकेट' वेअर केलं होतं, ज्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय.

7/11
मोकळे वेव्ही केस आणि न्यूड मेकअपमध्ये अभिनेत्रीचा अंदाज कोणत्याही इंटरनॅशनल फॅशन मॅग्झीन शूटपेक्षा कमी वाटत नाही.

8/11
एका फोटोमध्ये सान्या मल्होत्रा खूपच सिझलिंग अंदाजात चेअरवर रिलॅक्स करताना दिसतेय, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिनं थेट कॅमेऱ्याकडे पाहून इंटेंस लूक दिला आहे.

9/11
सान्याचा हा बोल्ड अंदाज पाहून अनेक युजर्स हैराण झाले आहेत. कारण, आतापर्यंत त्यांना जास्तीत जास्त सिंपल, गर्ल-नेक्स्ट-डोर इमेजमध्ये ठेवण्यात आलंय.

10/11
पण, यावेळी तिनं आपली ग्लॅमरस बाजू दाखवून स्पष्ट केलंय की, तिला प्रत्येक लूकला एकदम कॉन्फिडन्सनं कॅरी करणं माहीत आहे.

11/11
चाहतेसुद्धा सान्याच्या या फोटोंवर मनमोकळेपणानं लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. कुणी तिला 'हॉटनेस क्वीन' म्हणतंय, तर कुणी तिच्या कॉन्फिडन्सची कौतुक करतंय.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे

Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget