एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sanskruti Balgude : निखळ हास्य अन् फंकी आऊटफिट; संस्कृतीचं हटके फोटोशूट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/9dbbbc5316afa763f9a8a1d00323f770_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sanskruti Balgude
1/8
![मराठी चित्रपट आणि मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Sanskruti Balgude/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/ba777d75ea99cc2b34db18e12311905d22ac7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपट आणि मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Sanskruti Balgude/Instagram)
2/8
![अभिनयाबरोबरच संस्कृतीची नृत्यशैली देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. (Sanskruti Balgude/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/0808b5895e429ca5ca6b6e6290a40e1a836e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयाबरोबरच संस्कृतीची नृत्यशैली देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. (Sanskruti Balgude/Instagram)
3/8
![संस्कृती तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Sanskruti Balgude/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/b7767a8a16adbd751e5fa63452979d7f46af9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संस्कृती तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Sanskruti Balgude/Instagram)
4/8
![नुकतेच संस्कृतीनं फंकी आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. (sanskruti balgude/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/67ea1b1e02e48f20dc7d5ac9962a88e2e0ca7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच संस्कृतीनं फंकी आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. (sanskruti balgude/instagram)
5/8
![तिनं अबोली रंगाचे जॅकेट, पिंक कलरचा स्कर्ट आणि गोल्डन इयरिंग अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (sanskruti balgude/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/89c2fe896cdf2cc8b64551fe9f768c9fb0192.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिनं अबोली रंगाचे जॅकेट, पिंक कलरचा स्कर्ट आणि गोल्डन इयरिंग अशा लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (sanskruti balgude/instagram)
6/8
![संस्कृतीनं हे फोटो शेअर करून '… off she goes!' त्याला असं कॅप्शन दिलं आहे. (sanskruti balgude/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/90ccb16be897cb1c0fe1b3ac6356ff3d97539.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संस्कृतीनं हे फोटो शेअर करून '… off she goes!' त्याला असं कॅप्शन दिलं आहे. (sanskruti balgude/instagram)
7/8
![फोटोंमधील संस्कृतीच्या हटके अंदाजाला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (sanskruti balgude/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/b250c59672563c4f3b53747e3750fd7acea21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमधील संस्कृतीच्या हटके अंदाजाला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (sanskruti balgude/instagram)
8/8
![संस्कृती ही शिव्या, रे राया आणि लग्न मुबारक या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. (sanskruti balgude/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/09/eaa97a5455ea506eabc129b640cb8c53601e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संस्कृती ही शिव्या, रे राया आणि लग्न मुबारक या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. (sanskruti balgude/instagram)
Published at : 09 May 2022 11:17 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)