एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sanskruti Balgude : सुनहरा रूप... संस्कृतीच्या रॉयल लूकची चाहत्यांना भूरळ
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/20/310a9c08539e4a381ca3d6537cab0196_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:@sanskruti_balgude_official/IG)
1/8
![मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/20/0c46ea9a3c2fc3ef05007d4ba54586a9fe321.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
2/8
![तिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/20/3854e84b95930a5cd20d38793b19b3dcf9f21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
3/8
![सोनेरी रंगाची साडी, काळा डिझायनर ब्लाउज आणि गोल्डन कलरची ज्वेलरी अशा रॉयल लूकमधील फोटो संस्कृतीने शेअर केले आहेत. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/20/538ab2de3d3e45e390644dadc5ea47139bce3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनेरी रंगाची साडी, काळा डिझायनर ब्लाउज आणि गोल्डन कलरची ज्वेलरी अशा रॉयल लूकमधील फोटो संस्कृतीने शेअर केले आहेत. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
4/8
![संस्कृतीने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/20/98f76a4a99cd2c9283d602f297c23c7b78c62.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संस्कृतीने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
5/8
![संस्कृतीने तिच्या या फोटोंना 'सुनहरा रूप...', 'सुनहरा हुस्न..' आणि 'सुनहरा वजूद…' असे कॅप्शन दिले आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/20/90d28b09d6282e58bb92d5406e58fbcaac735.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संस्कृतीने तिच्या या फोटोंना 'सुनहरा रूप...', 'सुनहरा हुस्न..' आणि 'सुनहरा वजूद…' असे कॅप्शन दिले आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
6/8
![संस्कृतीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/20/6dc06447a9a253ed18f15f8fa04e6c3814790.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संस्कृतीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
7/8
![अनेकांनी तिच्या या फोटोला कमेंट्स आणि लाइक्स केले आहेत. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/20/b1cb75e7be0d73a69a4c94980fe6c36dfc13e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकांनी तिच्या या फोटोला कमेंट्स आणि लाइक्स केले आहेत. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
8/8
![संस्कृती तिच्या अभिनयाने आणि नृत्याने नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/20/a1d85e43b0068ffb3b07be93872632142c320.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संस्कृती तिच्या अभिनयाने आणि नृत्याने नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. (Photo:@sanskruti_balgude_official/IG)
Published at : 20 Oct 2021 12:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
नाशिक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)