एक्स्प्लोर
Somy Ali : सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी चर्चेत; 'या' व्यक्तीला दिला वॉर्निंग मेसेज!
(photo:/realsomyali/ig)
1/6

सिद्ध अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) सलमान खानसोबतच्या (Salman Khan) रिलेशनशिप मुळे चर्चेत होती.(photo:/realsomyali/ig)
2/6

रिपोर्टनुसार, सलमान आणि तिचे नाते काही काळ टिकले पण नंतर त्यांचा ब्रेक-अप झाला. नुकतीच सोमी अलीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सोमीनं 'बॉलिवूडमधील हार्वे वेनस्टाईन' (Harvey Weinstein) ला वॉर्निंग मेसेज दिला आहे.(photo:/realsomyali/ig)
Published at : 30 Mar 2022 03:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
सोलापूर
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























