एक्स्प्लोर

Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....

Nauheed Cyrusi on Miscarriage: अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत आई न होण्यामागचं कारण सांगितलं.

Nauheed Cyrusi on two Miscarriage: अभिनेत्री नौहीद सिरुसी (Nauheed Cyrusi) हिनं  अलिकडेच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक खुलासा केला. तिनं व्हिडीओ शेअर करत आई न  होण्यामागचं कारण सांगितलं. तिनं, सोशल मीडियातून दोन वेळा मिसकॅरेज म्हणजेच गर्भपात झाला असल्याचं उघड केलं. हे समजताच तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. 

इन्स्टाग्रामवर एका चाहत्याने अभिनेत्रीसमोर, 'तुम्हाला बाळ का नाही?',  असा प्रश्न उपस्थित केला.  या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, 2017 साली रुस्तम कॉन्ट्रॅक्टरसोबत लग्न झालं.  लग्नाच्या एक वर्षांनंतर  अभिनेत्री पहिल्या मुलाचं स्वागत करणार होती.  2018 साली तिला पहिलं मुल होणार होतं. परंतु, तिसऱ्या महिन्यांत नौहीदचा गर्भपात झाला.  या कठीण काळाची आठवण काढत  अभिनेत्रीने सांगितलं की,   'शेवटी चेकअपला गेलो होतो,  तिथे डॉक्टरांनी सांगितलं की, बाळाच्या हृदयाचे ठोके थांबले आहेत. हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला', असं अभिनेत्री म्हणाली.

दुसऱ्यांदाही झालं मिसकॅरेज (Nauheed Cyrusi on 2 miscarriage)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nauheed Cyrusi (@nauheedc)

पहिल्या गर्भपातानंतर अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याने मिळून  एका कुत्र्‍याला पाळलं.  नौहीदने सांगितलं की, कोरोना काळात ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली होती.  पण दुसऱ्यांदाही तिचा गर्भपात झाला होता. सतत दुसऱ्यांदा मिसकॅरेज झाल्यामुळे, तिनं आणि तिच्या नवऱ्याने आपल्या आयुष्याला बघण्याचा दृष्टिकोन बदलला, असं अभिनेत्री म्हणाली.

अभिनेत्री स्पष्ट केलं की, अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्याचा जगण्याचा उद्देश केवळ आई- वडील होणं नाही, तर गरजू प्राण्यांचीही काळजी घेणं आहे. तिनं सांगितलं की,  दोघेही एकत्र मिळून प्रोमोशन न करता पशु कल्याणासाठी काम करत आहेत,  गेले अनेक वर्षे दोघेही यासाठी काम करत आहेत, असं अभिनेत्री म्हणाली.

नौहीद हिनं हे देखील सांगितलं की, मुल होण्यासाठी तिनं कोणतेही IVF  किंवा फर्टिलिटी ट्रिटमेंटची मदत घेतलेली नाही. जर नशिबात मुल असेल  तर, नक्की होईल, असंही अभिनेत्री म्हणाली.  व्हिडीओच्या शेवटी नौहीद म्हणाली की, 'मला आशा आहे की, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत', असं अभिनेत्री म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Shetty Marathi Dahihandi 2026:  'मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार ना..' प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत सुनील शेट्टी गोविंदांना म्हणाला...
 'मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार ना..' प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत सुनील शेट्टी गोविंदांना म्हणाला...
Avdhoot Guptes Song On Vidyanand Bapat: 'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO
'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO
Tujhya Aaila Upcoming Marathi Movie: 'तुझ्या आयला'मधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारं 'बागड बागड...' गाणं रिलीज; ऐकलंत?
'तुझ्या आयला'मधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारं 'बागड बागड...' गाणं रिलीज; ऐकलंत?
OTT Webseries: IMDbवर 7.9 रेटिंग ; ओटीटीवर मनाला भिडणारी ही वेबसिरीज पाहिलीत? 2 सीझन, 20 भागांत उलगडते बाप-लेकाच्या नात्याची गोष्ट
IMDbवर 7.9 रेटिंग ; ओटीटीवर मनाला भिडणारी ही वेबसिरीज पाहिलीत? 2 सीझन, 20 भागांत उलगडते बाप-लेकाच्या नात्याची गोष्ट
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
Mirzapur The Movie Actor Mohit Malik: 'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणाऱ्या 'या' तडफदार अभिनेत्याला ओळखलं?
'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणारा 'हा' तडफदार अभिनेता कोण?
Embed widget