एक्स्प्लोर

Devoleena Bhattacharjee: पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं

Devoleena Bhattacharjee on assam floods: आसाममधील भीषण पुराचा फटका अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीच्या कुटुंबालाही बसला.

Devoleena Bhattacharjee on flood: पुरामुळे आसाम (Assam) येथील परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळत आहे. पुरस्थितीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. काही जण पावसाच्या पाण्यात अडकले आहेत. या भयंकर पुरपरिस्थितीचा (Flood) फटका टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिला देखील बसला आहे.  अभिनेत्रीची आई पुराच्या पाण्यात अडकली आहे. तिला आपल्या आईच्या सुरक्षेची खूप काळजी वाटत आहे. तिनं यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे.    

अभिनेत्री देवोलिनाचा कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले (Devoleena Bhattacharjee Breaks Down)

देवोलिना चिंतेत आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करुन आपल्या  भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्रीने सांगितलं की, आई पुराच्या पाण्यात अडकली आहे. ती सध्या हेल्पलेस फिल करत आहे.  अभिनेत्रीने स्पष्ट केलं की, ती या कारणामुळे गप्प होती कारण, यावर बोलताना तिचं भावनांवर नियंत्रण राहिलं नसतं. आसाममधील पुराबाबत बोलताना अभिनेत्री म्हणाली की, 'तिथेच माझा जन्म झाला आहे. माझं शाळा आणि कॉलेजचं शिक्षण तिथेच झालं आहे'.

'मी व्हिडीओ या कारणासाठी तयार केला नाही, कारण मला ठाऊक होते की, मला रडू येईल. दुर्देवाने माझी आई नाजिरा येथे अडकली आहे. पण देवाची कृपा आहे, कारण,  माझी आई आमच्या जुन्या घरात शिफ्ट  झाली आहे. जिथे पुराचा जास्त फटका बसलेला नाही.  पण माझी आजी आणि मावशीचं घर पूर्णपणे पुराच्या पाण्यात बुडाले आहे. सगळं काही संपलं आहे', असं म्हणत अभिनेत्री भावुक झाली.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

'मला या गोष्टीचं दु:ख आहे की, मी तिथे जाऊ शकलेली नाही. मी एकटी असते, तर नक्कीच गेले असते, पण  माझ्याकडे लहान बाळ आहे.  अशा परिस्थितीत मी जाऊन सुद्धा काही करु शकलेली नाही. या कारणामुळे मी खूप चिंतेत आहे.  इच्छा असूनही मी जाऊ शकली नाही', यावेळी टीव्ही अभिनेत्री भावुक झाली. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीनं गुपचूप उरकलं लग्न; काही दिवसांनंतर हळदीचे फोटो केले शेअर, हिरव्या लेहेंग्यात दिसते सुरेख

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee: पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
OTT Releases This Week: या आठवड्यात OTT वर सस्पेन्स, लव्हस्टोरी अन् हाय व्होल्टेज स्पाय ॲक्शनचा तडका! 3 ते 9 ऑगस्टदरम्यान येतायत 'हे' 5 चित्रपट-सीरिज
या आठवड्यात OTT वर सस्पेन्स, लव्हस्टोरी अन् हाय व्होल्टेज स्पाय ॲक्शनचा तडका! 3 ते 9 ऑगस्टदरम्यान येतायत 'हे' 5 चित्रपट-सीरिज
Urmila Matondkar Ram Gopal Varma Married Claim Jyoti Venkatesh: उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ
उर्मिला मातोंडकर, राम गोपाल वर्मा यांनी गुपचूप उरकलेलं लग्न? साऊथच्या मेगास्टारनं केलेला भांडाफोड, धक्कादायक गौप्यस्फोटानं खळबळ
'भारत महाकाव्यांच्या खजिन्यावर बसलाय...', 'द ओडिसी' पाहिल्यानंतर सोनम वांगचुक यांच्या पत्नीनं बॉलिवूडला सुनावलं. नेमकं काय घडलं?
'भारत महाकाव्यांच्या खजिन्यावर बसलाय...', 'द ओडिसी' पाहिल्यानंतर सोनम वांगचुक यांच्या पत्नीनं बॉलिवूडला सुनावलं. नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Embed widget