एक्स्प्लोर

Bharti Singh, Salman Khan : भारती सिंहला सलमान खाननं केलं खास प्रॉमिस; म्हणाला...

Salman Khan,bharti singh

1/8
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचं आगमन झालं.(Bharti Singh/ instagram)
प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरी काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याचं आगमन झालं.(Bharti Singh/ instagram)
2/8
भारतीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ती आई झाल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. तिनं, इट् अ बॉय अशी पोस्ट शेअर तेली होती. (Bharti Singh/ instagram)
भारतीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ती आई झाल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. तिनं, इट् अ बॉय अशी पोस्ट शेअर तेली होती. (Bharti Singh/ instagram)
3/8
सध्या सलमान खान (Salman Khan) चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान भारतीला प्रॉमिस करताना दिसत आहे.  (Bharti Singh/ instagram)
सध्या सलमान खान (Salman Khan) चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान भारतीला प्रॉमिस करताना दिसत आहे. (Bharti Singh/ instagram)
4/8
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सलमान, भारती आणि हर्ष हे बिग बॉस-15 च्या सेटवर दिसत आहे. बिग बॉस -15 मध्ये हर्ष आणि भारती हे हुनरबाज या त्यांच्या कार्यक्रमाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते(Bharti Singh/ instagram)

5/8
तेव्हा भारतीनं सलमानला तिच्या होणाऱ्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याची विनंती केली होती. (Bharti Singh/ instagram)
तेव्हा भारतीनं सलमानला तिच्या होणाऱ्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याची विनंती केली होती. (Bharti Singh/ instagram)
6/8
भारती म्हणाली होती की, 'करण जोहरनं तिच्या मुलाला लाँच करायला नकार दिला. तर तु माझ्या मुलाला लाँच करशील का?' (Bharti Singh/ instagram)
भारती म्हणाली होती की, 'करण जोहरनं तिच्या मुलाला लाँच करायला नकार दिला. तर तु माझ्या मुलाला लाँच करशील का?' (Bharti Singh/ instagram)
7/8
भारतीच्या या प्रश्नाला सलमाननं उत्तर दिलं. तो म्हणाला, 'नक्कीच मी तुझ्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करेल. ' (Bharti Singh/ instagram)
भारतीच्या या प्रश्नाला सलमाननं उत्तर दिलं. तो म्हणाला, 'नक्कीच मी तुझ्या मुलाला बॉलिवूडमध्ये लाँच करेल. ' (Bharti Singh/ instagram)
8/8
आता सलमाननं भारतीला दिलेलं प्रोमिस तो पूर्ण करेल का? याची वाट प्रेक्षक पाहात आहेत. (Bharti Singh/ instagram)
आता सलमाननं भारतीला दिलेलं प्रोमिस तो पूर्ण करेल का? याची वाट प्रेक्षक पाहात आहेत. (Bharti Singh/ instagram)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
Embed widget