एक्स्प्लोर
Rashmika Mandanna : ये लाल इश्क... 'नॅशनल क्रश' रश्मिकाचा देसी अंदाज!
रश्मिका मंदानाने नेहमीच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर खेळवली आहे. आता पुन्हा एकदा रश्मिकाचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.
(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
1/10

साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू चालवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
2/10

ती अनेक कारणांनी चर्चेत असली तरी 'पुष्पा'च्या अफाट यशानंतर तिची फॅन फॉलोइंग अचानक दुप्पट झाली आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
Published at : 22 Nov 2022 11:21 AM (IST)
आणखी पाहा























