एक्स्प्लोर
Photo: ग्लॅमरस 'शालू'...! राजेश्वरी खरातचा नवा लूक व्हायरल...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/876d162e7a90d5ce1d02349d7ef40ea6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
rajeshwari
1/5
![फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या बोल्ड अंदाजामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते(Photo : @Rajeshwari Kharat/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/d9453fad93f4d072fd82e6c8dc4a4ff297ab2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या बोल्ड अंदाजामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
2/5
![दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली(Photo : @Rajeshwari Kharat/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/4f54bbdc6d871c7b189371f9431c205bb2d9b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
3/5
![फॅंड्रीत साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.(Photo : @Rajeshwari Kharat/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/a5502d7cd64c92ab86e4fdf17e727ae6be1bc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फॅंड्रीत साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
4/5
![शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.(Photo : @Rajeshwari Kharat/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/de7d441d3367a6596be3f1a906d6e1f3509ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
5/5
!['फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे(Photo : @Rajeshwari Kharat/FB)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/b966ee935cab1e215583a8b4f2a2bbe13f521.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
Published at : 30 Nov 2021 05:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)