एक्स्प्लोर
Priya Marathe : प्रिया मराठेचा मनमोहक अंदाज, नव्या फोटोत दिसतेय खास!
प्रिया मराठे
1/6

अभिनेत्री प्रिया मराठे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक चर्चित नाव आहे. प्रियाने अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.(Photo : @priyamarathe/IG)
2/6

‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ या मराठी, तर ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘पवित्र रिश्ता’, ‘कॉमेडी सर्कस’ या हिंदी मालिकांमध्येही प्रियाने कायम आठवणीत राहतील अशा भूमिका केल्या आहेत.(Photo : @priyamarathe/IG)
3/6

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावणाऱ्या अभिनेते शंतनू मोघे यांच्याशी प्रियाने लग्नगाठ बांधली आहे. मैत्रीपासून सुरु झालेलं हे नातं 2012मध्ये लग्नात रुपांतरीत झालं.(Photo : @priyamarathe/IG)
4/6

प्रियाने नुकतंच एक नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलंय ज्यात ती फार सुंदर दिसत आहे.(Photo : @priyamarathe/IG)
5/6

प्रिया मराठे केवळ अभिनेत्रीच नाही, तर उद्योजिका देखील आहे. अभिनेत्रीने स्वतःचा एक कॅफे देखील सुरु केला आहे. अभिनयासोबतच ती हा व्यवसाय देखील सांभाळते.(Photo : @priyamarathe/IG)
6/6

मालिका, चित्रपटच नव्हे तर, प्रिया नाटकांमध्ये देखील सक्रिय आहे. ‘अ परफेक्ट मर्डर’, ‘तिला काही सांगायचंय’ या नाटकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. (Photo : @priyamarathe/IG)
Published at : 18 Jun 2022 05:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























