एक्स्प्लोर
Prarthana Bhehere: गुलाबी ड्रेसमध्ये प्रार्थनाचं खुललं सौंदर्य!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/17/5be85ef7019cea985ddce49d467d5265_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
prarthana
1/6
![आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या प्रार्थना बेहरेने आपले ट्रॅडिशनल लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/17/0ab15a488b9768c17ab00b6ab443e91b33d93.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या प्रार्थना बेहरेने आपले ट्रॅडिशनल लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
2/6
![सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय.(Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/17/3eb9c7a95348d966afc070da96976050794b9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय.(Photo : @prarthana.behere/IG)
3/6
![नुकतेच तिने तिचे एका खास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/17/78cd05e62f01e06bae1ec0745b9e59d5400c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच तिने तिचे एका खास लूकमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
4/6
![प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय, स्मित हास्य तिच्यावर अगदी खुलून दिसतंय. (Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/17/cccd3a04113000cfd9ce028741081dee981ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय, स्मित हास्य तिच्यावर अगदी खुलून दिसतंय. (Photo : @prarthana.behere/IG)
5/6
![प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते. (Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/17/979aafd982be330c81eecdfb194351fb587e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ती नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करते. (Photo : @prarthana.behere/IG)
6/6
![प्रार्थनाने अनेक मराठी चित्रपटांत काम केलं असून तिच्या कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातील अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती.(Photo : @prarthana.behere/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/17/d6a8a76f1ac6784fc7066f152b899d3ec060d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रार्थनाने अनेक मराठी चित्रपटांत काम केलं असून तिच्या कॉफी आणि बरंच काही या चित्रपटातील अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती.(Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 17 Dec 2021 04:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)