एक्स्प्लोर
Prarthana Behare: स्मित हास्य, सुंदर रूप; प्रार्थनाच्या फोटोवर चाहते घायाळ!
Prarthana Behare
1/6

आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. (Photo : @prarthana.behere/IG)
2/6

सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचतेय.(Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 07 Dec 2021 11:43 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























