एक्स्प्लोर
PHOTO: नो-मेकअप लूकमध्ये पवित्रा पुनियाचा कॅज्युअल लूक; फोटो पाहाच!
पवित्रा पुनियाने पुन्हा एकदा तिच्या सुंदर लूकने सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे.
![पवित्रा पुनियाने पुन्हा एकदा तिच्या सुंदर लूकने सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/34fb2b5af062618659073b8176889bf41659856178_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
1/6
![टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत असते. तिचा प्रत्येक लूक चर्चेत येतो.(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/c84109e107b1c5b52058e7965702a195fe65f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत असते. तिचा प्रत्येक लूक चर्चेत येतो.(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
2/6
![अलीकडेच, पवित्रा पुनियाने पुन्हा एकदा तिच्या सुंदर लूकने सोशल मीडियावरलक्ष वेधलं आहे.(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/9f8efd3a8e89f755c863515ade6427b35c335.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच, पवित्रा पुनियाने पुन्हा एकदा तिच्या सुंदर लूकने सोशल मीडियावरलक्ष वेधलं आहे.(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
3/6
![नेहमीच ग्लॅमरस अवतारात दिसणारी पवित्राने यावेळी कॅज्युअल लूक केला आहे. लेटेस्ट फोटोमध्ये ती डेनिम जॅकेट परिधान केलेली दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/faf52ffabf07b43a921aa55d0ac097c3de0d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहमीच ग्लॅमरस अवतारात दिसणारी पवित्राने यावेळी कॅज्युअल लूक केला आहे. लेटेस्ट फोटोमध्ये ती डेनिम जॅकेट परिधान केलेली दिसत आहे.
4/6
!['बिग बॉस' फेम पवित्रा पुनिया या लूक कॅमेरासमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे . (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/91f7610ed8f78042cc2bdb746680935578de1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस' फेम पवित्रा पुनिया या लूक कॅमेरासमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे . (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
5/6
![ट्रॅडिशनल असो वा कॅज्युअल पवित्रा प्रत्येक लूकमध्ये फार सुंदर दिसते. (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/ed50ab8ac30c9ee7bd8194f260c4c5c80aefd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रॅडिशनल असो वा कॅज्युअल पवित्रा प्रत्येक लूकमध्ये फार सुंदर दिसते. (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
6/6
![याआधीही पवित्रा पुनियाने तिच्या ट्रॅडीशनल लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत .(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/07/501b27fa4016dac83561cef18a83308bb49a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याआधीही पवित्रा पुनियाने तिच्या ट्रॅडीशनल लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत .(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
Published at : 07 Aug 2022 01:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)