एक्स्प्लोर

Nushrratt Bharuccha Photos: नुसरत भरुचाचा क्लासी अवतार; नव्या लुकमध्ये दिसतेय खास!

Nushrratt Bharuccha Photos: नुसरत भरुच्चा तिच्या दमदार अभिनयासोबतच तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे.

(फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )

1/9
नुसरत भरुचाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती पडद्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते.  (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )

2/9
नुसरत चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.(फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )

3/9
नुसरत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा तिचा सिझलिंग लूक लोकांचे लक्ष वेधून घेतो.  (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )

4/9
त्याचबरोबर अभिनेत्रीही काळासोबत अधिक बोल्ड होत आहे. आता पुन्हा एकदा नुसरतच्या स्टाइलने सर्वांना वेड लावले आहे.  (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )

5/9
ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा शरारा ड्रेस घातलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )

6/9
या फोटोशूटसाठी नुसरतने  हेवी सीक्वेन्स असलेला चमकदार थ्री लेयर्ड शरारा परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )

7/9
यासोबत तिने मॅचिंग श्रग कॅरी केला आहे. नुसरतने तिच्या लुकला चमकदार न्यूड मेकअप आणि स्मोकी डोळ्यांनी लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )

8/9
या लूकमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच सुंदर आणि हॉट दिसत आहे. आता तिचा हा लूक चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )

9/9
नुसरतचे सध्या अनेक प्रोजेक्ट्स रांगेत आहेत. लवकरच ही अभिनेत्री 'सेल्फी' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती 'अकेली' आणि 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'छोरी' या हॉरर चित्रपटाचा सिक्वेल 'छोरी 2' मध्येही दिसणार आहे.  (फोटो सौजन्य :/nushrrattbharuccha/इंस्टाग्राम )

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप

Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद

मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार

विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका

राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget