एक्स्प्लोर
Nushrratt Bharuccha : 6000 महिलांसोबत डान्स करुन नुसरत भरूनं केला वर्ल्ड रेकॉर्ड!
(photo:nushrrattbharuccha/ig)
1/6

Nushrratt Bharuccha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरूनं (Nushrratt Bharuccha) ‘जय संतोषी मां’या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. प्यार का पंचनामा आणि सोनू की टिटू की स्वीटी या चित्रपटांमुळे नुसरतला विशेष लोकप्रियता मिळाली. (photo:nushrrattbharuccha/ig)
2/6

आता लवकरच नुसरतचा जनहित में जारी (Janhit Me Jaari) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या नुसरत ही या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. (photo:nushrrattbharuccha/ig)
Published at : 31 May 2022 04:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
निवडणूक
कोल्हापूर























