एक्स्प्लोर
TMC खासदार नुसरत जहाँचा मनमोहक अवतार; फोटो चर्चेत!
नुसरत जहाँ तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. या कारणास्तव आज देशात कोणत्याही ओळखीची गरज नाही.

(फोटो सौजन्य :nusratchirps/इंस्टाग्राम)
1/9

अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ तिच्या कोणत्याही कामाच्या प्रोजेक्टपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :nusratchirps/इंस्टाग्राम)
2/9

अनेकदा तिचा नवा लूक चाहत्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेतो.(फोटो सौजन्य :nusratchirps/इंस्टाग्राम)
3/9

आता पुन्हा एकदा नुसरतचा नवा लूक व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :nusratchirps/इंस्टाग्राम)
4/9

नुसरत सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.आता ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा एथनिक लूक पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :nusratchirps/इंस्टाग्राम)
5/9

येथे नुसरतने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. यासोबत तिने फ्रिल दुपट्टा कॅरी केला आहे.(फोटो सौजन्य :nusratchirps/इंस्टाग्राम)
6/9

नुसरतने लाईट मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबत तिने कानात गोल्डन वजनदार झुमके घातले आहेत आणि केस उघडे ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :nusratchirps/इंस्टाग्राम)
7/9

अभिनेत्रीने तिच्या केसांमध्ये गजरा देखील घटला आहे, जो तिच्या लुकमध्ये भर घालत आहे. फोटोंमध्ये नुसरत खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :nusratchirps/इंस्टाग्राम)
8/9

नुसरतचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :nusratchirps/इंस्टाग्राम)
9/9

अभिनेत्रीच्या फिटनेसनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिला पाहून ती एका मुलाची आई आहे याचा अंदाजही लावता येत नाही.(फोटो सौजन्य :nusratchirps/इंस्टाग्राम)
Published at : 06 Nov 2022 04:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
