एक्स्प्लोर
PHOTO: नुसरत भरुचाचा ट्रॅडिशनल अवतार, बॅकलेस ब्लाऊजने वेधलं लक्ष!
(photo:nushrrattbharuccha/ig)
1/6

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आज तिच्या मेहनतीच्या जोरावर उच्च पदावर पोहोचली आहे. कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत ती स्वत:ला चांगल्या प्रकारे सामावून घेऊ शकते हे तिने आतापर्यंतच्या तिच्या चित्रपटांतून सिद्ध केले आहे.
2/6

अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. (photo:nushrrattbharuccha/ig)
Published at : 18 Jun 2022 03:20 PM (IST)
आणखी पाहा























