एक्स्प्लोर

बॉलिवूडच्या डान्सिंग क्विनचे पाहा 10 हटके अंदाज, नोरा फतेहीच्या ग्लॅमर लूकवर चाहते घायाळ

Happy Birthday Nora Fatehi: नोरा फतेही आज तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. संघर्षातून यश मिळवून ती बॉलिवूडची डान्सिंग क्वीन ठरली.

Happy Birthday Nora Fatehi: नोरा फतेही आज तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. संघर्षातून यश मिळवून ती बॉलिवूडची डान्सिंग क्वीन ठरली.

Nora Fatehi Turns 33

1/10
बॉलिवूड आणि डान्सिंग क्विन नोरा फतेही आपल्या किलर अदांसाठी ओळखली जाते.  तिनं आपले स्टायलिश डान्स मुव्हज आणि पर्सनॅलिटीने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे. केवळ तिचे नृत्य कौशल्यच नाही तर, तिचा फॅशन्स सेन्स आणि आकर्षक लूक देखील चाहत्यांना मोहित करतो.

2/10
आज नोरा फतेहीचा 33 वा वाढदिवस. तिनं स्ट्रगल करत हे यश मिळवले आहे. नोरा सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. तिच्या फोटोंवर नेटकरी घायाळ होतात.
आज नोरा फतेहीचा 33 वा वाढदिवस. तिनं स्ट्रगल करत हे यश मिळवले आहे. नोरा सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. तिच्या फोटोंवर नेटकरी घायाळ होतात.
3/10
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नोरा फतेहीला  ग्लॅमर आणि डान्सिंग क्वीन म्हटलं जातं.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नोरा फतेहीला ग्लॅमर आणि डान्सिंग क्वीन म्हटलं जातं.
4/10
ती जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते, तेव्हा तिचा लूक, स्टाईल आणि ग्रेस  सर्वांचे लक्ष वेधून घेते.
ती जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते, तेव्हा तिचा लूक, स्टाईल आणि ग्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेते.
5/10
रेड कार्पेट असो, म्युझिक व्हिडिओ शूटिंग असो किंवा कॅज्युअल  आउटिंग. नोराची स्टाईल नेहमीच  स्टायलिश आणि ट्रेण्डी असते.
रेड कार्पेट असो, म्युझिक व्हिडिओ शूटिंग असो किंवा कॅज्युअल आउटिंग. नोराची स्टाईल नेहमीच स्टायलिश आणि ट्रेण्डी असते.
6/10
नोराच्या केवळ सौंदर्याने नसून, तिचे डान्स मुव्हज आणि अभिनयाचे देखील लोक चाहते आहेत.
नोराच्या केवळ सौंदर्याने नसून, तिचे डान्स मुव्हज आणि अभिनयाचे देखील लोक चाहते आहेत.
7/10
नोराचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतात. इंटरनॅशनल म्युझिक कोलेबरेशनमध्येही तिचा जलवा दिसून येतो.
नोराचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होतात. इंटरनॅशनल म्युझिक कोलेबरेशनमध्येही तिचा जलवा दिसून येतो.
8/10
नोरा प्रत्येक लूकमध्ये कॉन्फिडेंट दिसते. तिनं अनेक फॅशन ब्रँड्ससाठी फोटोशूट केले आहे.
नोरा प्रत्येक लूकमध्ये कॉन्फिडेंट दिसते. तिनं अनेक फॅशन ब्रँड्ससाठी फोटोशूट केले आहे.
9/10
नोराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळतात. नोरा सध्या इंटरनॅशनल म्युझिक कोलेबरेशनसाठी काम करत आहे.
नोराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळतात. नोरा सध्या इंटरनॅशनल म्युझिक कोलेबरेशनसाठी काम करत आहे.
10/10
तिने 'थम्मा', 'उफ ये सियापा' आणि 'केडी - द डेव्हिल' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयाने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे
तिने 'थम्मा', 'उफ ये सियापा' आणि 'केडी - द डेव्हिल' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयाने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?  मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Embed widget