एक्स्प्लोर
Photo : नोरा फतेहीचा स्टायलिश गाऊनमध्ये हॉट लूक
अभिनेत्री नोरा फतेहीने तिचे गाऊनमधमधील बोल्ड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
nora fatehi
1/10

अभिनेत्री नोरा फतेहीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/10

गाऊनमधील नोराचा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
Published at : 12 Feb 2023 08:00 PM (IST)
आणखी पाहा























