एक्स्प्लोर
Narendra Modi : नरेंद्र मोदींनी घेतली 'द एलिफंट विस्परर्स'मधील रघुची भेट; पाहा फोटो
Narendra Modi : नरेंद्र मोदींनी 'द एलिफंट विस्परर्स'मधील रघुची भेट घेतली आहे.
Narendra Modi
1/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
2/10

व्याघ्न प्रकल्पाला भेट देण्यासह पंतप्रधानांनी आज 'द एलिफंट विस्फरर्स' या माहितीपटातील जोडप्याची अर्थात बोमन आणि बेलीची आणि रघुची भेट घेतली आहे.
Published at : 09 Apr 2023 03:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
मुंबई























