एक्स्प्लोर
Mouni Roy : ‘ब्युटी इन ब्लॅक’, मौनी रॉयच्या नव्या लूकवर चाहते झाले फिदा!
Mouni Roy
1/6

टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयने काही दिवसांपूर्वी सूरज नांबियारसोबत लग्न केले. मौनी सध्या तिच्या वैवाहिक जीवनाचा खूप आनंद घेत आहे.
2/6

मौनी रॉय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती स्वतःबद्दल अपडेट देत असते. चाहतेही मौनीच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
Published at : 17 Feb 2022 12:57 PM (IST)
आणखी पाहा























