PHOTO: अभिनेत्री मौनी रॉयचा स्टायलिश अंदाज; पाहा पार्टी परफेक्ट लूक!
Written By : abp majha web team | Updated at : 17 May 2022 01:06 PM (IST)
(photo:imouniroy/ig)
1/9
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.(photo:imouniroy/ig)
2/9
मौनीने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश शैलीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.(photo:imouniroy/ig)
3/9
गेल्या काही काळापासून ती अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. खासकरून मौनीचा लूक चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे.(photo:imouniroy/ig)
4/9
मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(photo:imouniroy/ig)
5/9
आता पुन्हा एकदा मौनीचा नवा लूक चर्चेत आला आहे.(photo:imouniroy/ig)
6/9
या फोटोमध्ये मौनीने इलेक्ट्रिक ब्लू कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(photo:imouniroy/ig)
7/9
डीप कट शिमरी ड्रेसमध्ये मौनी तिची परफेक्ट फिगर दाखवत आहे. या बॉडीकॉन ड्रेससह मौनीने स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.(photo:imouniroy/ig)
8/9
दुसरीकडे मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे.(photo:imouniroy/ig)
9/9
या शोमध्ये अभिनेत्री जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे. याशिवाय ती बऱ्याच दिवसांपासून अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाबाबतही चर्चेत आहे.(photo:imouniroy/ig)