एक्स्प्लोर
सईनं मिताली- सिद्धार्थसाठी आखला खास केळवणाचा बेत

1/5

यातील एक फोटो खास आहे. कारणही तसंच आहे. सिद्धार्थनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरही दिसत आहे. 'सुशिक्षित सुंदर सुग्रण मुलीच्या हातचं जेवण', असं त्यानं या फोटोचं कॅप्शन देत लिहिलं आहे.
2/5

मिताली आणि सिद्धार्थ, ही गोड जोडीही लवकरच त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात करणार आहेत. ज्याच्या तयारीत सध्या ही जोडी व्यग्र असून, आपल्या या प्रवासातील काही खास क्षण ते दोघंही चाहत्यांच्या भेटीला आणत आहेत. (सर्व छायाचित्रं- सिद्धार्थ चांदेकर / इन्स्टाग्राम)
3/5

अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी त्याच्या रिलेशनशिपची जाहीर घोषणा केल्यापासून ते अगदी आता त्यांच्या लग्नाची घटिका समीप येईपर्यंत प्रत्येक वेळी ही जोडी प्रेक्षकांचं मन जिंकून गेली.
4/5

मागील काही दिवासंपासून त्यांनी या खास क्षणांचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
5/5

सध्या मराठी कलाविश्वातील हे सेलिब्रिटी कपल, त्यांच्या प्रियजनांकडून दिल्या जाणाऱ्या केळवणाचा आनंद घेत आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
अहमदनगर
बीड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
