एक्स्प्लोर
Miss World 2023: यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे यजमानपद भारताकडे; काश्मीरमध्ये होणार स्पर्धा
मंगळवारी (29 ऑगस्ट) श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेमध्ये मिस वर्ल्ड 2023 या स्पर्धेबाबत चर्चा करण्यात आली.
Miss World 2023
1/9

71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा (Miss World 2023) ही काश्मीरमध्ये होणार आहे. जवळपास 140 देशांमधील स्पर्धक यावेळी या स्पर्धेक सहभागी होणार आहेत.
2/9

मंगळवारी (29 ऑगस्ट) श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेमध्ये मिस वर्ल्ड 2023 या स्पर्धेबाबत चर्चा करण्यात आली.
Published at : 29 Aug 2023 02:02 PM (IST)
आणखी पाहा