एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
meenakshi rathod, kailash waghmare : मिनाक्षी अन् कैलासच्या लेकीची पहिली झलक; शेअर केले खास फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/5c5faf7144f16e112ed3c1d5a1f73468_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
meenakshi rathod, kailash waghmare
1/10
![10 मे 2022 रोजी अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे यांना कन्यारत्न झाले. (meenakshi rathod/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/8b359101fa00569cb7e7ae5b533e6acdac325.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
10 मे 2022 रोजी अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे यांना कन्यारत्न झाले. (meenakshi rathod/instagram)
2/10
![नुकतेच मीनाक्षी आणि कैलास यांनी त्यांच्या मुलीचे खास फोटो शेअर केले आहेत. (meenakshi rathod/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/d83b7dbc40e89f8813e721d24fd9ed59ac596.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच मीनाक्षी आणि कैलास यांनी त्यांच्या मुलीचे खास फोटो शेअर केले आहेत. (meenakshi rathod/instagram)
3/10
![फोटोला कैलासनं कॅप्शन दिलं, 'स्वागत नहीं करोगे हमारा?' (meenakshi rathod/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/c084974f2ca34e817b0646fc73b1306e1ea7c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोला कैलासनं कॅप्शन दिलं, 'स्वागत नहीं करोगे हमारा?' (meenakshi rathod/instagram)
4/10
![कैलास आणि मीनाक्षीच्या लेकीच्या या क्यूट फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (meenakshi rathod/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/9b496d165e7af31b1cfcc87c5ac36cea5cb49.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कैलास आणि मीनाक्षीच्या लेकीच्या या क्यूट फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (meenakshi rathod/instagram)
5/10
![कैलास आणि मीनाक्षीनं त्यांच्या बाळाचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (meenakshi rathod/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/8d63c65f6e65b8a113282485a6772979c0b5a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कैलास आणि मीनाक्षीनं त्यांच्या बाळाचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (meenakshi rathod/instagram)
6/10
![अभिनेत्री गिरिजा प्रभूनं,अंजली पाटील, अभिनेता सारंग साठे या सेलिब्रिटींना या फोटो कमेंट्स केल्या आहेत. (meenakshi rathod/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/8ae316d9d0ac21ddd87b04b1ac74825152002.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री गिरिजा प्रभूनं,अंजली पाटील, अभिनेता सारंग साठे या सेलिब्रिटींना या फोटो कमेंट्स केल्या आहेत. (meenakshi rathod/instagram)
7/10
![कैलास आणि मीनाक्षी यांच्या चाहत्यांनी देखील या फोटोंना लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. (meenakshi rathod/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/662c192b5ef18a701aeb7cd252a834462d85e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कैलास आणि मीनाक्षी यांच्या चाहत्यांनी देखील या फोटोंना लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. (meenakshi rathod/instagram)
8/10
![मीनाक्षीनं मुलीसोबत शेअर केलेला हा फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (meenakshi rathod/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/04c087f342034f14655204eaa4baf097b67e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीनाक्षीनं मुलीसोबत शेअर केलेला हा फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (meenakshi rathod/instagram)
9/10
!['खूप क्यूट', अशी कमेंट अनेक नेटकऱ्यांनी या फोटोला केली आहे. (meenakshi rathod/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/f8e7ef0f95fc6635625cbbf23510d48db8d05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'खूप क्यूट', अशी कमेंट अनेक नेटकऱ्यांनी या फोटोला केली आहे. (meenakshi rathod/instagram)
10/10
![स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमध्ये मीनाक्षीनं महत्त्वाची भूमिका साकारली. (meenakshi rathod/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/d6d815567f61f85e2c279e6ef8c381707df69.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमध्ये मीनाक्षीनं महत्त्वाची भूमिका साकारली. (meenakshi rathod/instagram)
Published at : 09 Jun 2022 02:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)