Written By : abp majha web team | Updated at : 05 Mar 2022 11:16 AM (IST)
rupali
1/6
सिनेसृष्टीतील कलाकारांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. टीव्ही किंवा चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचे ग्लॅमरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. यात अभिनेत्री रुपाली भोसलेचाही समावेश आहे. (Photo Instagram @rupalibhosle)
2/6
रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच साडीतले काही फोटो शेअर केले आहे. (Photo Instagram @rupalibhosle)