एक्स्प्लोर
PHOTO : 'धरती सुनहरी, अंबर नीला'; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा देसी लूक चर्चेत
(photo courtesy : @sonalee18588 instagram)
1/6

मराठी चित्रपटसृष्टीतली अप्सरा, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं काही दिवसांपूर्वी आपली लग्नगाठ बांधली होती. तेव्हापासून ती विदेशात होती. काही दिवसांपूर्वीच सोनाली भारतात परतली आहे. (Photo Credit : @sonalee18588/Instagram)
2/6

भारतात परतल्यानंतर सोनालीनं कामाला सुरुवात केली आहे. तिनं तिच्या आगामी चित्रपटाला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जम्मू येथे सुरु आहे. (Photo Credit : @sonalee18588/Instagram)
Published at : 04 Jul 2021 12:50 PM (IST)
आणखी पाहा























