एक्स्प्लोर
Bigg Boss 16: मान्या सिंहने उघडले ग्लॅमर दुनियेचे रहस्य, मिस इंडिया होऊनही मिळाले नाही काम!
लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉसचा 16वा सीझन सुरू झाला आहे. मिस इंडिया मान्या सिंहने या शोमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. त्याचबरोबर तिने आपल्या जीवनातील संघर्षांबद्दलही मोकळेपणाने सांगितले.
![लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉसचा 16वा सीझन सुरू झाला आहे. मिस इंडिया मान्या सिंहने या शोमध्ये धमाकेदार एंट्री केली आहे. त्याचबरोबर तिने आपल्या जीवनातील संघर्षांबद्दलही मोकळेपणाने सांगितले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/5ee05455836b04b63eb7f409573553481664702969620289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)
1/10
![अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. टीव्हीचा सर्वात मोठा वादग्रस्त आणि हिट रिअॅलिटी शो धमाकेदार सुरू झाला आहे. (फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/422bf5dcf53d836a409d9f9ecfba28af5f2ce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. टीव्हीचा सर्वात मोठा वादग्रस्त आणि हिट रिअॅलिटी शो धमाकेदार सुरू झाला आहे. (फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)
2/10
![सलमान खानने शोमधील स्पर्धकांचे भव्य पद्धतीने स्वागत केले. यावेळी ब्युटी क्वीन मान्या सिंहनेही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/2ab97ef6cb60330a004fe88d0368706448617.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलमान खानने शोमधील स्पर्धकांचे भव्य पद्धतीने स्वागत केले. यावेळी ब्युटी क्वीन मान्या सिंहनेही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)
3/10
![मान्या या शोमध्ये तिच्या करिअरला चालना देण्यासाठी आली आहे, तसेच ती शोमध्ये ग्लॅमर वाढवणार आहे.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/8f0eb66af7a9ffa1894688338d57e3d2c30f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मान्या या शोमध्ये तिच्या करिअरला चालना देण्यासाठी आली आहे, तसेच ती शोमध्ये ग्लॅमर वाढवणार आहे.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)
4/10
![मिस इंडिया रनर अप असलेल्या मान्याने शोमध्ये प्रवेश करतानाचा तिचा कठीण टप्पा चाहत्यांना सांगितला. (फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/0288411e9dfb85f590369b8b55b98e6f1ebb7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिस इंडिया रनर अप असलेल्या मान्याने शोमध्ये प्रवेश करतानाचा तिचा कठीण टप्पा चाहत्यांना सांगितला. (फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)
5/10
![आपल्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केल्याचे तिने सांगितले.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/8cf631b623ca44fec74c2d0f5f3073112cc43.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केल्याचे तिने सांगितले.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)
6/10
![लोकांना वाटते की मिस इंडिया झाल्यानंतर आयुष्य बदलते. भरपूर पैसा मिळतो, पण असे काही होत नाही. मिस इंडिया रनर अप झाल्यानंतरही तिला कोणी काम देत नाही. 2 वर्षांनंतर तिला मोठ्या कष्टाने जाहिरात मिळाली.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/fbd5e5bdc25e623cf8e1da0b422ab209c9cae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लोकांना वाटते की मिस इंडिया झाल्यानंतर आयुष्य बदलते. भरपूर पैसा मिळतो, पण असे काही होत नाही. मिस इंडिया रनर अप झाल्यानंतरही तिला कोणी काम देत नाही. 2 वर्षांनंतर तिला मोठ्या कष्टाने जाहिरात मिळाली.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)
7/10
![मन्याने सांगितले की काळ कितीही पुढे गेला तरी लोकांची विचारसरणी अजूनही गोऱ्या रंगावरच अडकलेली आहे. तिच्या सावल्या रंगावर लोक कमेंट करायचे.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/a5f23f23143a3c112b9cb325e63cef9d3512f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मन्याने सांगितले की काळ कितीही पुढे गेला तरी लोकांची विचारसरणी अजूनही गोऱ्या रंगावरच अडकलेली आहे. तिच्या सावल्या रंगावर लोक कमेंट करायचे.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)
8/10
![मिस इंडिया रनर अप झाल्यानंतरही तिचे वडील ऑटो रिक्षा चालवतात. ती स्वतः तिच्या वडिलांच्या ऑटोने प्रवास करते, जेणेकरून तिला काही पैसे वाचवता येतील.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/b5099818d81b4236b9342fc31ce1b648501d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिस इंडिया रनर अप झाल्यानंतरही तिचे वडील ऑटो रिक्षा चालवतात. ती स्वतः तिच्या वडिलांच्या ऑटोने प्रवास करते, जेणेकरून तिला काही पैसे वाचवता येतील.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)
9/10
![यूपीची राहणारी मिस इंडियाची कहाणी सलमान खानला खूप भावली. तिची संघर्षमय कहाणी सांगताना मान्याही थोडी भावूक झाली.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/322ff229d5d2dad759fd0497761e7cf0a92e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यूपीची राहणारी मिस इंडियाची कहाणी सलमान खानला खूप भावली. तिची संघर्षमय कहाणी सांगताना मान्याही थोडी भावूक झाली.(फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)
10/10
![मान्या म्हणाली की तिने कधीही हार मानली नाही. तिला आयुष्यात पुढे जायचे आहे. आता ती या शोमध्ये आहे. तिला पैसे कमवायचे आहेत. (फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/703e76d23f4be894d7848787afccc1f42388f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मान्या म्हणाली की तिने कधीही हार मानली नाही. तिला आयुष्यात पुढे जायचे आहे. आता ती या शोमध्ये आहे. तिला पैसे कमवायचे आहेत. (फोटो सौजन्य:manyasingh993/इंस्टाग्राम)
Published at : 02 Oct 2022 03:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)