एक्स्प्लोर

PHOTO: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने वेधलं चाहत्यांचं लक्ष; पाहा साडीतला नवा लूक!

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानुषी छिल्लर बिझनेसमन निखिल कामतला डेट करत आहे.

(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

1/9
मिस वर्ल्डचा किताब जिंकून भारताची छाती अभिमानाने जगभर रुंदावणाऱ्या मानुषी छिल्लरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

2/9
जेव्हापासून तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले तेव्हापासून तिच्या फॉलोअर्सची यादीही खूप मोठी झाली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

3/9
मानुषी काळानुसार अधिक बोल्ड होत आहे. एकीकडे मानुषी तिच्या कामाच्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत येऊ लागली आहे, तर दुसरीकडे तिचा लूक देखील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

4/9
मानुषी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

5/9
चाहत्यांना तिचा बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो. आता पुन्हा मानुषीने किलर लूक दाखवला आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

6/9
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये मानुषी लाईट कलरच्या साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

7/9
लूक पूर्ण करण्यासाठी मानुषीने कमीत कमी मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

8/9
या लूकमध्ये मानुषी खूपच सुंदर दिसत आहे. आता नेहमीप्रमाणे तिचा हा लूकही चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

9/9
मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल ती तिच्या नवीन सोशल मीडिया आधारित चॅट शो 'लिमिटेड'मुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  

Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full :  पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916

Nifty 50 :  निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार

पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद

Embed widget