एक्स्प्लोर
PHOTO : काय त्या अदा, कॅमेऱ्यात कैद झाला मलायका अरोराचा सिझलिंग लूक!
मलायका अरोराने अभिनयाच्या दुनियेत बराच काळ व्यतीत करूनही अभिनेत्री म्हणून फारसे यश मिळवले नसेल, परंतु मलायकाने तिच्या धमाकेदार अभिनयाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे.
(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
1/9

मलायका तिच्या चाहत्यांसोबत जवळपास दररोज नवीन लूक शेअर करत असते.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
2/9

तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
Published at : 18 Dec 2022 02:39 PM (IST)
आणखी पाहा























