एक्स्प्लोर
PHOTO: मलायकाच्या सिजलिंग अदा; पाहा अद्भुत अन् बोल्ड सौंदर्य
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/c16810fd3f465a3518d1bc7b39c5a71d1701027507679289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
malaika arora
1/10
![मलायका अरोरा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. फिटनेस फ्रिक अभिनेत्रींमध्ये मलायकाची गणना होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/3ecf0efb89fdadac5d51e0f2030b834d6ea20.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका अरोरा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. फिटनेस फ्रिक अभिनेत्रींमध्ये मलायकाची गणना होते.
2/10
!['छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/9aed07a870f81da4ce6d011d9c0fd3d82f916.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली.
3/10
![मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/b08fc473f57e1a3d0a3a657a9c19df972f69e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला.
4/10
![सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/6371ae91f0c0c4727ea3aed5577863c1c99a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात.
5/10
![मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/06128c8e39771e9e2aa4fba09dcb10199a629.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.
6/10
![मलायका अरोरा भलेही तिच्या अभिनयाने काही खास करू शकली नसेल, पण तिने आपल्या स्टाईलने आणि डान्सिंग टॅलेंटने जगभरात खळबळ उडवून दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/89f67f5a327563153f0c56ee4eb23ef69e7c9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका अरोरा भलेही तिच्या अभिनयाने काही खास करू शकली नसेल, पण तिने आपल्या स्टाईलने आणि डान्सिंग टॅलेंटने जगभरात खळबळ उडवून दिली आहे.
7/10
![मलायका तिचे सिझलिंग लूक शेअर करत असते.यावेळी पुन्हा एकदा मलायकाने आपल्या स्टाईलने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/cbbdcb644d363b9309ca807ae04a735bf0993.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका तिचे सिझलिंग लूक शेअर करत असते.यावेळी पुन्हा एकदा मलायकाने आपल्या स्टाईलने इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.
8/10
![मलायका अरोराच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री हाय थाई स्लिट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/1b176cb8f5992c25f83cccf29ee51c0e49fb7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका अरोराच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री हाय थाई स्लिट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
9/10
![मलायकाचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. मलायकाने गोल्डन रंगाच्या टाइट ड्रेससह हलका मेकअप केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/7f218ca301528324089e06c1283a788b9cc1e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायकाचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. मलायकाने गोल्डन रंगाच्या टाइट ड्रेससह हलका मेकअप केला आहे.
10/10
![मलायका अरोरा ओपन हेअर स्टाइलमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/27/b1b599178df7158bc0efe29478db9c48fbdca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मलायका अरोरा ओपन हेअर स्टाइलमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे.
Published at : 27 Nov 2023 04:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)