एक्स्प्लोर

PHOTO: 55 वर्षीय माधुरी दीक्षितच्या स्टाईलने केलं चाहत्यांना घायाळ; पाहा फोटो!

आजही माधुरी दीक्षितच्या स्टाईलला कोणीही टक्कर देऊ शकत नाही. वयाच्या 55 ​​व्या वर्षीही तिने स्वतःला तंदुरुस्त ठेवले आहे.

(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

1/10
'धक-धक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितची प्रत्येक स्टाइल जगभरातील लोकांना वेड लावते.  (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

2/10
माधुरीने तिच्या अभिनयाने, नृत्याने आणि चेहऱ्यावरील हावभावाने सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

3/10
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या मनमोहक शैलीची जादू चाहत्यांवर चालवली आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

4/10
माधुरी सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे. अनेकदा ती तिच्या नवीन लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

5/10
आता लेटेस्ट फोटोशूटमध्ये माधुरीचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

6/10
माधुरीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने बेज कलरचा सिक्वेन्स ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

7/10
अभिनेत्रीने येथे प्लाझो आणि कुर्ता सेट कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

8/10
माधुरीने ग्लॉसी पिंकिश मेकअप केला आहे आणि केस अर्धे बांधलेले आहेत. या लूकमध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

9/10
जर आपण माधुरीच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर ती तिच्या 'मज्जा मा' या डिजिटल चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.  (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

10/10
याशिवाय अभिनेत्री सध्या 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?

मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त ठाकरेंनी महाराष्ट्रातील वाचाळवीरांना फटकारले, म्हणाले....Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 8PM : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaNilesh Rane News : निलेश राणे शिवसेनेतून लढणार?; उदय सामंत म्हणाले...ABP Majha Headlines : 7 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
थोरात म्हणाले, साईबाबा राज्यघटनेला अपेक्षित देव; राधाकृष्ण विखेपाटीलही अमित शाहांना भेटणार

Israel vows Iran response : इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
इकडं इराणच्या बदल्याची आग थेट दिल्लीपर्यंत पोहोचली तिकडं इस्त्रायलकडून थेट संयुक्त राष्ट्र प्रमुखांना नो एन्ट्री!
हिंदू संघटनांचा विरोध, हिंदूच नाराज; साईबाबांच्या मूर्तीविरोधाचं नेमकं प्रकरण काय, A to Z स्टोरी

मंत्रालयात हालचाली गतीमान, 4 दिवसांतच दुसरी बैठक;  निवडणूक आचारसंहितेपूर्वी मोठ्या निर्णयांची शक्यता

Embed widget