एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
एकमेकांमध्ये हरवलेत करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश, शेअर केले रोमँटिक फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/7d082bfad3fdca20b44e28b69bbfb196_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(photo:kkundrra/ig)
1/6
![बिग बॉस फेम टीव्ही स्टार करण कुंद्रा आणि त्याची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, हे त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंमधून स्पष्टपणे दिसत आहे. (photo:kkundrra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/feaacfa14c2e3175aed5ccdb63d3fbd5b9b1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉस फेम टीव्ही स्टार करण कुंद्रा आणि त्याची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, हे त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंमधून स्पष्टपणे दिसत आहे. (photo:kkundrra/ig)
2/6
![पार्टी असो, फंक्शन असो किंवा शूटिंग असो, करण-तेजस्वी त्यांचा जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवतात.(photo:kkundrra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/3099836d44309d93429ce54f0032f58022b6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पार्टी असो, फंक्शन असो किंवा शूटिंग असो, करण-तेजस्वी त्यांचा जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवतात.(photo:kkundrra/ig)
3/6
![बिग बॉस 15 पासून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आहे, आता चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. (photo:kkundrra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/f2c1c50cf5508767e5c5df9b72e7ae9b31553.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉस 15 पासून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली आहे, आता चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. (photo:kkundrra/ig)
4/6
![करण-तेजस्वी अनेकदा इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. (photo:kkundrra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/8277734285ad5ce9ccba368c67d6c14e8883b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करण-तेजस्वी अनेकदा इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. (photo:kkundrra/ig)
5/6
![नुकतेच दोघांनी पुन्हा इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात दोघेही एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. (photo:kkundrra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/a954225dfaf5f68b03e2a84c33a15e8383a4d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच दोघांनी पुन्हा इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात दोघेही एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. (photo:kkundrra/ig)
6/6
![संपूर्ण पार्टी एका बाजूला आणि तेजस्वी-करणचा रोमान्स एका बाजूला असं या फोटोंवरून दिसतंय.(photo:kkundrra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/16/022987d410e6c3575937a73baff405ac9aeff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण पार्टी एका बाजूला आणि तेजस्वी-करणचा रोमान्स एका बाजूला असं या फोटोंवरून दिसतंय.(photo:kkundrra/ig)
Published at : 16 Apr 2022 03:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion