एक्स्प्लोर
PHOTO : पहिल्याच चित्रपटाने उजळलं अभिनेत्रीचं नशीब, KGFच्या श्रीनिधी शेट्टीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
Srinidhi Shetty
1/7

‘KGF Chapter 2’ हा चित्रपट 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यश व्यतिरिक्त चित्रपटाच्या दुसऱ्या भागात रवीना टंडन, संजय दत्त आणि श्रीनिधी शेट्टी देखील दिसणार आहेत. श्रीनिधी ही ‘KGF’ चॅप्टर 1चा भाग देखील आहे.
2/7

श्रीनिधी शेट्टीने KGF चॅप्टर 1मध्ये यशच्या ‘लेडी लव्ह’ची भूमिका साकारली होती आणि आता ती चॅप्टर 2मध्येही दिसणार आहे. श्रीनिधीशी संबंधित काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Published at : 07 Apr 2022 07:50 AM (IST)
आणखी पाहा























